पुणे लोकसभा निवडणूक पक्षाने विश्वास ठेवल्यास मी सार्थ ठरवेन- काँग्रेसचे आमदार रविंद्र धंगेकर
पुणे (ऑनलाईन परिवर्तनाचा सामना-) लोकसभा निवडणुकीसाठी पुणे लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसचे आमदार रविंद्र धंगेकर यांनी उमेदवारीची मागणी केली आहे. त्यामुळे उमेदवारीसाठी...