पिंपरी चिंचवड

आम्ही मार्ग चालू जिजाऊ अन् सईच्या सुताचे..’’ : आमदार लांडगेंचा वाढदिनी पहिला मुजरा धर्मवीर संभाजी राजांना! – वढू बु. येथे छत्रपती संभाजी महाराज बलिदान स्थळास अभिषेक – आळंदी येथे संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज समाधी मंदिरातही प्रार्थना

पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटी कामांच्या प्रगतीत अग्रेसर: आयुक्त राजेश पाटील

तिस-या टप्प्यात निवड होवूनही पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटी विकास कामांच्या प्रगतीत अग्रेसरपिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त तथा स्मार्ट सिटी मुख्य कार्यकारी...

स्नेहमेळाव्याच्या निमित्ताने पिंपरी चिंचवडमधील मराठवाडा मित्र परिवाराचा आनंदोत्सव

पिंपरी-चिंचवड शहरातील मराठवाडावासीय मित्र परिवाराने स्नेहमेळाव्याच्या निमित्ताने एकत्र येत आनंदोत्सव साजरा केला. सुमधूर गीतांच्या मैफिलीचा आनंद लुटत स्वादिष्ट फराळाचा आस्वाद...

सैनिक व पोलिस बांधवांचा सन्मान अभिमानास्पद : केंद्रीय मंत्री कृष्णचंद्र सिसोदिया ‘पोलिस फेंड्स वेलफेअर असोसिएशन’चा वर्धापन दिन उत्साहात साजरा

पिंपरी, प्रतिनिधी :देशाच्या सिमेवर अहोरात्र उभे असलेले सैनिक आणि देशाच्या अंतर्गत संरक्षणाची जबाबदारी समर्थपणे सांभाळणारे पोलिस यामुळेच आपण सुखाची झोप...

एस टी वसाहती मधील कर्मचाऱ्यांना अन्नधान्य किटचे वाटप महापौर माई मधील आईची माया पुन्हा दिसली

एस टी वसाहती मधील कर्मचाऱ्यांना महापौर माई ढोरे यांच्या कडून अन्नधान्य किटचे वाटपमहापौर माई मधील आईची माया पुन्हा दिसलीचिंचवड (प्रतिनिधि)...

कॉंग्रेसने केला देशाचा विकास, भाजपा करत आहे देश भकास…..डॉ. कैलास कदम

कॉंग्रेसने केला देशाचा विकास, भाजपा करत आहे देश भकास…..डॉ. कैलास कदमजगावं कसं करावं काय ? कॉंग्रेसचा नरेंद्र मोदी आणि भाजपला...

आमदार महेश लांडगे यांच्या वाढदिवसानिमित्त फ्री-सायक्लोथॉनमध्ये सहभागी होण्याचे आवाहन

आमदार महेश लांडगे यांच्या वाढदिवसानिमित्त ‘रिव्हर सायक्लोथॉन’अविरत श्रमदानसह विविध स्वयंसेवी संस्था संघटनांचा सहभागसायकलपटूंनी फ्री-सायक्लोथॉनमध्ये सहभागी होण्याचे आवाहनपिंपरी, पुणे (दि. 24...

डॉ. संभाजी मलघे यांच्या ग्रंथास मानाचा पुरस्कार

डॉ. संभाजी मलघे यांच्या ग्रंथास मानाचा पुरस्कारपुणे, प्रतिनिधी :इंद्रायणी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संभाजी मलघे यांनी नुकत्याच लिहिलेल्या प्रिय दिगेश या...

अभियंत्यांच्या नव संकल्पनांना पीसीईटी नेहमीच पाठबळ देते- ज्ञानेश्वर लांडगे

पीसीसीओईच्या विद्यार्थ्यांनी बनविले स्वयंचलित सॅनिटरी नॅपकिन व्हेंडिंग मशिनपिंपरी, पुणे (दि. 22 नोव्हेंबर 2021) नविन अभियंत्यांनी वैयक्तिक आरोग्य, सार्वजनिक आरोग्य, वीज,...

मोरया गोसावी देवस्थानला जमीन देणारे शेतकरी पुत्र उघड्यावरच : बाबा कांबळे

पिंपरी : मोरया गोसावी देवस्थानसाठी येथील शेतकऱ्यांनी स्वमालकीच्या जमिनी, शेती दान दिल्या. पिंपरी-चिंचवड शहरातील बहुतेक भागांमध्ये मोरया गोसावी यांच्या देवस्थानच्या...