पशुवैद्यकीय विभागातील आऊटसोर्स कर्मचाऱ्यांचे वेतन थकविण्याबाबत चौकशीची मागणी, नगरसेवक संदीप वाघेरे यांचे आयुक्तांना निवेदन
पिंपरी प्रतिनिधी - (ऑनलाईन परिवर्तनाचा सामना) पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या पशुवैद्यकीय विभागांतर्गत पशुरुग्णालय, प्राणीसंग्रहालय तसेच विविध प्रक्षेत्रांमध्ये आवश्यक कामकाजासाठी मे. साई एजन्सी...
