पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याच्या दृष्टीने महापालिकेच्या वतीने बैठकीचे आयोजन
*पिंपरी, दि. ४ सप्टेंबर २०२३:-* यंदाचा गणेशोत्सव पर्यावरणपूरक वातावरणात साजरा करावा यासाठी शहरातील गणेशोत्सवामध्ये सेवा करणाऱ्या अशासकीय संस्था, एनजीओ, पर्यावरणप्रेमींनी...
