पिंपरी चिंचवड़ महापालिकेचे ६ हजार ४९७ कोटी रूपयांचे अंदाजपत्रक अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांनी स्थायी समिती सभापती ॲड. नितीन लांडगे यांच्याकडे सादर
पिंपरी,(परिवर्तनाचा सामना) - पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे सन २०२१-२२ चे सुधारीत व सन २०२२-२३ चे केंद्र व राज्य शासनाच्या योजनांसह सुमारे...
