अत्याधुनिक प्रशासकीय यंत्रणेमुळे नागरिकांमध्ये प्रशासनाची प्रतिमा उंचावेल मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचे प्रतिपादन
राजीव गांधी प्रशासकीय गतिमान अभियान स्पर्धेतील प्रथम क्रमांकाच्या पुरस्काराने पिंपरी चिंचवड महापालिकेचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान पिंपरी, दि. २१ एप्रिल २०२२...