कोट्यावधीच्या वक्फ जमीन मोबदला गैरव्यवहारप्रकरणी आणखीन आरोपींचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला
कोट्यावधीच्या वक्फ जमीन मोबदला गैरव्यवहारप्रकरणी आणखीन आरोपींचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला……………….हिंजवडी जमिनीच्या मोबदल्यासाठी वक्फ मंडळाचे बनावट ना- हरकत पत्राचे प्रकरण...
