पिंपरी चिंचवड

मराठा आरक्षणाबाबत केंद्राच्या फेरविचार याचिकेत राज्याने सहभागी व्हावे! – आमदार महेश लांडगे यांची मागणी

मराठा आरक्षणाबाबत केंद्राच्या फेरविचार याचिकेत राज्याने सहभागी व्हावे!                         ...

पिंपरीत जम्बो कोविड सेंटर मध्येच चोरांचा सुळसुळाट पोलीस प्रशासनाचे डोळेझाक

पिंपरी : जम्बो कोविड सेंटर येथील रुग्ण व मृतांच्या मौल्यवान ऐवजाची चोरी होत असल्याचे प्रकार सातत्याने समोर येत आहेत त्यामुळे...

राष्ट्रवादीचे आमदार अण्णा बनसोडे गोळीबार प्रकरणाला आता वेगळे वळण…

पिंपरी (प्रतिनिधी ) पिंपरी चिंचवडमधील राष्ट्रवादीचे आमदार अण्णा बनसोडे गोळीबार प्रकरणाला आता वेगळे वळण मिळाले आहे. अण्णा बनसोडे यांच्या मुलगा...

हातात कोयता नाचवत दहशत निर्माण करणाऱ्या सात जणांच्या विरोधात गुन्हा दाखल

.पिंपरी ::पूर्वी झालेल्या भांडणाच्या कारणावरून हातात कोयता नाचवत दहशत निर्माण करणाऱ्या , सोमवारी दुपारी चार वाजताच्या सुमारास फिर्यादी माने हे...

पिंपरी विधानसभेचे आमदार अण्णा बनसोडे यांच्यावर गोळीबार

पिंपरी: पिंपरी विधानसभेचे राष्ट्रवादीचे आमदार आण्णा बनसोडे यांच्यावर गोळीबार…. पिंपरी : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अण्णा दादू बनसोडे यांच्यावर गोळीबार करण्यात...

पिंपरी-चिंचवड शहरातील ‘रेमडेसिविर’ चा काळा बाजार पुन्हा एकदा उघड

पिंपरी: काळ्या बाजारात एका रेमडेसिविरसाठी ४० हजार रुपयांपर्यंत भाव असल्याचे यापूर्वीच स्पष्ट झाले आहे.पिंपरीचे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी पत्रकार...

कोरोना लस नोंदणीच्या कोविन आणि सेतू प्रणालीतील त्रुटी दुर कराव्यात…..ॲड. वैशाली काळभोर

महाराष्ट्रात लसीकरणासाठी केरळ पॅटर्न राबवावा.....ॲड. वैशाली काळभोरपिंपरी (दि. 10 मे 2021) कोरोना कोविड -19 चे लसीकरण आता राज्यात वेगाने सुरु...

बाळासाहेब ठाकरे यांच्या समाजकार्याचा वसा शिवसैनिकांनी पुढे चालवावा…..खासदार संजय राऊत

बाळासाहेब ठाकरे यांच्या समाजकार्याचा वसा शिवसैनिकांनी पुढे चालवावा.....खासदार संजय राऊत....थेरगावमध्ये शिवसेनेच्या ‘मातोश्री कोविड केअर सेंटरचे’ उद्‌घाटनपिंपरी (दि. 9 मे 2021)...

पिंपरी चिंचवड तील आयुक्त राजेश पाटील अकॅशन मूड मध्ये,गुन्हे दाखल करण्याचे आदेश

पिंपरी चिंचवड | कोरोना संसर्ग रोखण्यासाठी महापालिकेने रुग्णनिहाय तपासणी केंद्र सुरु केले आहेत. त्या केंद्रावर टेस्ट झाल्यानंतर प्राधान्याने 22 ते 44...

भोसरीतील कोविड केअर सेंटरमधील डॉक्टरांच्या अडचणी सोडवणार!- भाजपा शहराध्यक्ष आमदार महेश लांडगे

भोसरीतील कोविड केअर सेंटरमधील डॉक्टरांच्या अडचणी सोडवणार!- भाजपा शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांचे आश्वासन- भोसरीतील विविध सेंटरमधील डॉक्टर, प्रतिनिधींसोबत...

Latest News