क्राईम बातम्या

सोनसाखळी हिसकावणाऱ्या टोळीला गुन्हे शाखे कडून अटक

पिंपरी (ऑनलाईन परिवर्तनाचा सामना- ) मॉर्निंग वॉकला जाणाऱ्या महिलांच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावणाऱ्या टोळीला पिंपरी-चिंचवडच्या गुन्हे शाखा युनिट चारने बेड्या ठोकल्या...

पुण्यातील साफवान शेख या विद्यार्थ्याला NIA कडून ताब्यात

पुणे (ऑनलाईन परिवर्तनाचा सामना-) पुण्यातून एनआयने १९ वर्षीय साफवान शेख या विद्यार्थ्याला ताब्यात घेतलं आहे. त्याच्याकडून मोबाईल आणि इलेक्ट्रॅानिक डिव्हाइस...

अंडी चोरल्याच्या संशयातून येरवड्यात महिलेचा विनयभंग

पुणे (ऑनलाईन परिवर्तनाचा सामना-) हॉटेलमधील अंडी चोरल्याच्या संशयातून एका ५० वर्षीय महिलेला जबरदस्तीने कपडे उतरवण्यास भाग पाडलं. इतकचं नाही, तर...

सहाय्यक आरोग्य अधिकारी राजेश भाट मारहाण प्रकरणी , सफाई कर्मचारी निलंबित

पिंपरी (ऑनलाईन परिवर्तनाचा सामना) - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या ‘इ’ क्षेत्रीय कार्यालयातील राजेश भाट या आरोग्य अधिका-याला बाहेरील लोक आणून मारहाण करणा-या...

शिरुरमध्ये बनावट नोटा तयार करणारे रॅकेट ,रांजणगाव पोलिसांनी केले उधवस्त

पुणे (ऑनलाईन परिवर्तनाचा सामना-) पुण्यात बनावट नोटा बनवणाऱ्या टोळीचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. शिरुरमध्ये बनावट चलनी नोटा तयार करणारे रॅकेट...

Froud: लोन ट्रान्सफरच्या बहाण्याने 50 हजारांची फसवणूक…

पुणे (ऑनलाईन परिवर्तनाचा सामना ) - कोटक महिंद्रा बँकेकडून कमी व्याजदराने कर्ज करून देतो असे आमिष दाखवले. त्यासाठी आरोपीने केदारे...

डॉ. प्रदीप कुरूलकर याचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला…

पुणे (-ऑनलाईन परिवर्तनाचा सामना-) पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेतील हेर महिलेला गोपनीय माहिती पुरवल्या प्रकरणी येरवडा कारागृहात न्यायालयीन कोठडीत असलेला संशोधन आणि...

व्यावसायिक मित्राचा मृत्यू साठी एका व्यक्तीने चक्क स्मशानभूमीत अघोरी पूजा….

पुणे (ऑनलाईन परिवर्तनाचा सामना- ) व्यावसायिक मित्राचा मृत्यू होण्यासाठी एका व्यक्तीने चक्क स्मशानभूमीत जाऊन अघोरी पूजा केली. इतकंच नाही, तर...

Pune: ससून रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रवीण देवकाते यांना अटक….

Pune: ऑनलाईन परिवर्तनाचा सामना- ससून रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रवीण देवकाते यांना अटक केली आहे. ससून रुग्णालय येथील ड्रग्जबाबत चौकशी...

सिंहगड इन्स्टिट्यूटमधून संस्थेमधील कर्मचाऱ्यांचा भविष्यनिर्वाहनिधी जमा न केल्यामुळे मारुती नवले याच्यावर गुन्हा दाखल…

पुणे (ऑनलाईन परिवर्तनाचा सामना ) -पुणे शहर शैक्षणिक केंद्र आहे. देशभरातून विद्यार्थी शिक्षणासाठी पुण्यात येतात. अनेक नामांकीत संस्था पुणे शहरात...

Latest News