संयुक्ता ‘ मधून घडले शक्तीस्वरूप स्त्रीचे भाव दर्शन !-भारतीय विद्या भवन,इन्फोसिस फाऊंडेशनचा सांस्कृतिक प्रसार कार्यक्रम
' संयुक्ता ' मधून घडले शक्तीस्वरूप स्त्रीचे भाव दर्शन !------ कथा,कविता,नाट्यगीतांचे सादरीकरण---- भारतीय विद्या भवन,इन्फोसिस फाऊंडेशनचा सांस्कृतिक प्रसार कार्यक्रम पुणे...
