महिलांवरील अत्याचाराच्या वाढत्या घटना पाहता केंद्र सरकारने एक मोठा निर्णय

नवी दिल्ली | महिलांवरील अत्याचाराच्या वाढत्या घटना पाहता केंद्र सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. महिला अत्याचार रोखण्यासाठी केंद्राने नवी नियमावली जाहीर केली आहे. या नव्या नियमावलीनुसार आता महिलांवरील अत्याचाराचा एफआयआर दाखल करण्यास टाळाटाळ किंवा हलगर्जीपणा केल्यास पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येणारे. त्याशिवाय सीआरपीसीच्या कलम 173 अंतर्गत बलात्काराचा तपास दोन महिन्यात पूर्ण करणं देखील आता बंधनकारक असणार आहे.

Latest News