पिंपरी चिंचवडचे उपमहापौर तुषार हिंगे यांचा तडकाफडकी राजीनामा


पिंपरी ( प्रतिनिधी )
पिंपरी चिंचवड महापालिकेचे उपमहापौर तुषार हिंगे यांनी आज (बुधवार) तडकाफडकी पदाचा राजीनामा दिला आहे. महापौर उषा ढोरे याच्या कडे राजीनामा दिला आहे. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील याच्या
आदेशानुसार हिंगे यांनी राजीनामा दिला आहे. प्रेभाग क्र दहा शाहूनगर, संभाजीनगर भागातून तुषार हिंगे हे भाजपा च्या तिकिटावर निवडून आलेआहेत.