महाविकास आघाडीचे अरूण लाड विजयी :- पुण्यातील कसबा मतदारसंघात जल्लोष साजरा…..

IMG-20201206-WA0159

पुणे :- कसबा मतदारसंघात जल्लोष साजरा…..
महाविकास आघाडी कसबा मतदार संघाच्या वतीने पदवीधर चे मा. अरुण लाड व शिक्षक मतदार संघातून प्रा. जयंत आसगावकर हे दोन्ही उमेद्वार प्रचंड बहुमताने विजयी झाल्यामुळे श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची महाआरती तसेच विजयी जल्लोष साजरा करण्यात आला. यावेळी राष्ट्रवादी कसबा मतदार संघाचे अध्यक्ष गणेश नलावडे, ग्रंथालय सेल चे शहराध्यक्ष अनिल अगावणे, शालिनीताई जगताप, मिलिंद वालवडकर, योगेश वराडे, किरण कद्रे, आप्पा जाधव, संदीप आटपाळकर, आनंद सागरे, अजिंक्य पालकर, निलेश वरे, रोहन पायगुडे,राजेंद्र अलमखाने, प्रसाद गावडे, ललितकुमार अगावणे, महिला आघाडी चे शिल्पा भोसले, सारिका पारेख, काँग्रेसचे मतदार संघ अध्यक्ष प्रविण करपे, गौरव बोराडे, मयुरेश दळवी, शिवसेनेचे राजेंद्र शिंदे, चंदन साळुंखे तसेच
महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी, महिला वर्ग व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Latest News