अजंठा एलोराचे औरंगाबाद विमानतळाला नाव द्या – रामदास आठवले

मुंबई: औरंगाबाद विमानतळाला अजंठा एलोरा लेणीचे नाव द्यावं. अजंठा एलोरा या बौद्ध संस्कृतीच्या लेणी असून जागतिक वारसा स्थळ तथा 8 जागतिक आश्चर्य स्थळांपैकी एक आहे, असं रामदास आठवलेंनी म्हटलं आहे. छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाला विरोध नाही. औरंगाबाद विमानतळाला अजंठा एलोराचे नाव द्यावे ही आरपीआयची मागणी असं ट्विट करत आठवलेंनी म्हटलं आहे.

Latest News