भिमकोरेगाव: फडणवीस मुख्यमंत्र्यांच्या दबावाखाली भिडेची पुढे चौकशी झाली नाही-राहुल डंबाळे

पुणे : . दंगलीत भिडे यांचा कोणताही सहभाग नाही, असे प्रमाणपत्र देण्याचा प्रयत्न राज्य सरकारकडून होत असल्याचा आरोप डंबाळे यांनी केलाय.कोरेगाव भीमा दंगलप्रकरणी पोलिसांनी संभाजी भिडे यांचं नाव आरोपपत्रातून वगळल्याचा आरोपरिपब्लिकन युवा मार्चाच्या राहुल डंबाळे यांनी केलायमार्च 2018 मध्ये भिडे यांना अटक करण्यासाठी पोलिसांनी पथके पाठवली होती. परंतु तत्कालीन मुख्यमंत्र्यांच्या दबावाखाली पुढे चौकशी झाली नाही असाही आरोप त्यांनी केलाय. भिडे यांच्याविरुद्ध पोलिसांत तक्रार देणाऱ्या व्यक्‍तींना पुरावा दाखल करण्याची संधी देण्यात आली नाही. तसेच, भिडे यांच्याकडेही चौकशी केली नाही .रिपब्लिकन युवा मार्चाच्या राहुल डंबाळे यांनी केलाय

Latest News