नेत्याशी संपर्क असेल तरच महिलांना निवडणूक तिकीट दिलं जात…

हैदराबाद तरच महिलांना निवडणूक लढवण्यासाठी तिकीट दिलं जात असल्याचं वक्तव्य राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा रेखा शर्मा यांनी केलं आहे. हैदराबादमध्ये मौलाना आझात नॅशनल उर्दू महाविद्यालयाच्या महिला अभ्यास केंद्राने आयोजित केलेल्या एका वेबिनारमध्ये त्या बोलत होत्या. ज्या व्यक्तिची प्रतीमा मलीन झालेली असते. ज्यांच्यावरोधात गंभीर आरोप असतात. अशा उमेदवारांना विविध पक्षांकडून आवर्जून तिकीट दिले जातं. मात्र तेच तिकीट एखाद्या महिलेला द्यायला राजकीय पक्षांना द्यावंसं वाटत नसल्याचं रेखा शर्मामहिलेला कोणतीही निवडणूक लढवायची असल्यास तिचा पुरुष नेत्याशी संपर्क असणं गरजेचं आहे. असं असेलदरम्यान, महिलांना निर्णय घेण्याचा अधिकार संसदेत आणि विधिमंडळात असणं आवश्यक आहे. अन्यथा त्या फक्त घरातील काम करत राहतील.