अब्दुल सत्तार धनंजय मुंडें च्या पाठीशी

जालना | . प्यार किया तो डरना क्या…, असं म्हणत मंत्री अब्दुल सत्तार यांनी धनंजय मुंडेंची पाठराखण केली आहे. ते जालन्यात माध्यमांशी बोलत होते. संबंधित महिलेसोबतच्या संबंधांबाबत धनंजय मुडे यांनी सोशल मीडियावरून कबुली दिली आहे. दोघांच्या संमतीने असलेल्या संबंधांची त्यांनी कबुली दिली आहे, असं सत्तार म्हणाले. भाजपच्या अनेक नेत्यांनीही निवडणुकीत दिलेल्या शपथपत्रामध्ये माहिती लपवली होती. अशा नेत्यांची नावे आपण लवकरच जाहीर करू प्रकरणावर मंत्री अब्दुल सत्तार यांनी प्रतिक्रिया दिली आहे