उत्तराखंड राज्यात सृष्टी गोस्वामी होणार एक दिवसाची मुख्यमंत्री


मुंबई |हरिद्वारच्या बहादूराबाद ब्लॉकच्या दौलतपूरचीसृष्टी गोस्वामी असं या विद्यार्थीनीचं नाव आहे. रहिवासी आहे. तिने काही चॅलेंज वगरे नाही दिलं चित्रपटातील कथेप्रमाणे, तिला एक दिवस मुख्यमंत्री देण्याचं कारण असं आहे की, 24 जानेवारी रोजी बालिका दिवस आहे.ज्यात मुलींच्या सक्षमीकरणासाठी हुशार विद्यार्थीनीला एक दिवसाची मुख्यमंत्री करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.त्यासोबतच सृष्टी विधानसभेलादेखील संबोधित करणार आहे. त्यानुसार सृष्टीला एक दिवसाची मुख्यमंत्री करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंह रावत यांनीही मंजुरी दिली आहे. दरम्यान, राज्याला एक मुख्यमंत्री असताना एक दिवसासाठी राज्याची मुख्यमंत्री होण्याची ही पहिलीच वेळ असणार आहे.