कुख्यात गुंड मारणेवर मोक्का कायद्यांतर्गत कारवाई करण्याचा प्रयत्न करणार :पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश

. पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावरील उर्से टोल नाक्यावर टोल न भरणे तसेच, त्यापूर्वीच्या फूड मॉलवर जबरदस्तीने वस्तू घेतल्याचा ठपका गजा मारणेवर ठेवण्यात आला आहे. त्याच्यावर तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशनमध्ये खंडणी,दरोडा ची कलम लावून गुन्हा दाखल केला आहे.

गजा मारणे याच्यावर मोक्का कायद्यांतर्गत कारावाई करण्याचा प्रयत्न केला केली जाईल असेही पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तांनी सांगितलं

सर्वाचे ड्रोन कॅमराने चित्रीकरण करून दहशतीचे वातावरण निर्माण केले होते. तसेच उर्से टोल नाक्यावर गजा भरणे यांने टोल न भरणे तसेच आधीच्या दुकानातून जबरदस्तीने सामान घेतल्याचे काम त्याच्या साथीदाराने केले होते. तसा आरोप गाजा मारणा आणि त्याच्या साथिदारांवर ठेवण्यात आला आहे

आरोपांमुळे गजा मारणे यांची सर्व महाराष्ट्रात चर्चा झाली केलेल्या शक्तीप्रदर्शनाचा व्हिडीओसुद्धा सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता. हा प्रकार समोर आल्यानंतर राज्याच्या पोलीस व्यवस्थेवर प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. तसेच गुंडांना रान मोकळं सोडल्याचा आरोप विरोधकांनी सरकारवर केला होता.पिंपरी चिंचवड पोलिसांनी शिरगाव चौकी आणि तळेगाव पोलीस ठाण्यात हे गुन्हे दाखल केले आहेत

. पप्पू गावडे आणि अमोल बधे खून खटल्यातून निर्दोष मुक्तता झाल्यानंतर गजा मारणेच्या साथीदारांनी त्याची तळोजा कारागृहाबाहेरुन मिरवणूक काढली होती. गजा मारणे हा त्याच्या साथीदारांसह द्रुतगती महामार्गावरुन पुण्याच्या दिशेने येत होता. या मिरवणुकीत जवळपास 300 गाड्या होत्या. त्यावेळी त्याच्या साथीदारांनी उर्से टोल नाका येथे थांबून फटाके वाजवून आरडा-ओरडा केला होता.

सर्वाचे ड्रोन कॅमराने चित्रीकरण करून दहशतीचे वातावरण निर्माण केले होते. तसेच उर्से टोल नाक्यावर गजा भरणे यांने टोल न भरणे तसेच आधीच्या दुकानातून जबरदस्तीने सामान घेतल्याचे काम त्याच्या साथीदाराने केले होते. तसा आरोप गाजा मारणा आणि त्याच्या साथिदारांवर ठेवण्यात आला त्यामुळे त्याच्यावर खंडणी, दरोडा च्या कलमा खाली गुन्हे दाखल केले असल्याची माहिती पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी दिली

Latest News