कोकण खेड युवाशक्ती पिंपरी चिंचवड शहरच्या वतीने वृक्षारोपण, गोरगरिबांना एक वेळचे जेवण देऊन कार्यक्रम


कोकण खेड युवाशक्ती पिंपरी चिंचवड शहरच्या वतीने ५ जून जागतिक पर्यावरण दिन व ६ जून शिवराज्यभिषेक सोहळा याचे औचित्य साधुन संबधित मराठा कोकणवासिय समाज श्रीराम मंदिर भोसरी परिसर येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन,आई तुळजाभवानी मातेचे दर्शन घेवुन,श्रीराम मंदिर परिसरात वृक्षारोपण करण्यात आले,तसेच पिंपरी येथील एच ए मैदानावरील गोरगरिबांना एक वेळचे जेवण देऊन कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला…हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व कोकण खेड युवाशक्तिचे सर्व सभासद उपस्थित होते तसेच वृक्षारोपण करण्यासाठी सबंधित मराठा कोकणवासीय समाज पुणे भोसरी येथे मंदिर परिसरात जागा उपलब्ध करुन दिली त्याबद्दल आपल्या सर्वांचेच आभार..