पुण्यातील उच्चशिक्षित सुनेला सिगरेटचे चटके, बहिरेपणा येईपर्यंत अमानुष मारहाण

पुणे – रघुनाथ राजराम येंमुल (48, रा. धवलगिरी अपार्टमेंट, आयवरी इस्टेट, बाणेर) असे अटक करण्यात आलेल्या गुरूजींचे नाव आहे. याप्रकरणात पती गणेश नानासाहेब गायकवाड (वय 36) यांच्यासह सासरच्या आठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सात जणांना अटकपूर्व जामीन झाला असून पती गणेश आणि राजु अंकुश हे फरार झाले आहेत. याबाबत 27 वर्षीय पीडित विवाहितेने फिर्याद दिली आहे. ही घटना 23 जानेवारी 2017 पासून गुन्हा दाखल होईपर्यंतच्या कालावधीत घडली आहे. रघुनाथ येमुल यांनी पती गणेश गायकवाड यांना फिर्यदी अवदसा असुन पांढर्या पाय गुणांची आहे. तीची जन्मवेळ चुकीची आहे, उच्चशिक्षित सुनेला सिगरेटचे चटके देत, बहिरेपणा येईपर्यंत अमानुष मारहाण करणाऱ्या उद्योजक पती व कुटुंबातील तिघांसह आठ जणांविरुद्ध चतुःशृंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. आता याप्रकरणाच्या आरोपाची संबंधीत असलेल्या उच्चभ्रू अध्यात्मिक गुरूंना
चतुःश्रृंगी पोलिसांनी शनिवारी अटक केली. त्यामुळे ग्रहमान दुषीत झाले आहेत. जर तुझी ही बायको म्हणु अशी कायम राहीली तर तु आमदार होणार नाही व मंत्री होणार नाहीस त्यामुळे तिला लवकरात लवकर सोडचिठ्ठी दे आणि तुझा मुलगा तिच्या काढुन घे, मी देतो ते लिंबु उतरविल्यावर तुझ्या मागची पिडी कायमची निघुन जाईल, त्यानंतर पती गणेश यांनी फिर्यादीवरून लिंबू ओवाळून टाकल्याचा प्रकार घडला. संसार मोडण्यासाठी अनिष्ठ रूढी परंपरा अघोरी कृत्याचा वापर झाल्याचे पुरवणी जबाबत फिर्यादीने नमूद केल्यानंतर ल्यानंतर येमुल गुरूजींना अटक करण्यात आली. ‘चतुःश्रृंगी पोलिस ठाण्यात कौटुंबिक हिंसाचाराचा गुन्हा दाखल झाला होता. त्या गुन्ह्यातील पती असलेल्या संशयीत आरेापीला येमुल गुरूजीने पत्नीचे पायगुण चांगले नसल्याचा सल्ला दिला होता. त्यानंतर फिर्यादीचा कौटुंबिक छळ झाला. दरम्यान, येमुल गुरूजींचा गुन्ह्यातील सहभाग लक्षात आल्यानंतर त्यांना अटक झाली आहे.’
– पंकज देशमुख, उपायुक्त.