‘ए मेरे वतन के लोगो ‘ : स्वातंत्र्यदिनी देशभक्तीपर गीतांचा कार्यक्रम लोकजनशक्ती पार्टीतर्फे आयोजन

‘ए मेरे वतन के लोगो ‘ : स्वातंत्र्यदिनी देशभक्तीपर गीतांचा कार्यक्रम लोकजनशक्ती पार्टीतर्फे आयोजन

पुणे :लोकजनशक्ती पार्टीतर्फे स्वातंत्र्यदिनी ‘ए मेरे वतन के लोगो ‘ हा देशभक्तीपर गीतांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला . विकल्प ग्रुपचे अमर पुणेकर यांनी हा कार्यक्रम सादर केला.विनोद धिवार,जीवन पिल्ले,दीपक धनवीज,गंगा डाके,संजय भुनिया,आनंद जेधे हे गायक कलाकार सहभागी झाले.निवेदन रवी पिल्ले यांनी केले

.लोकजनशक्ती पार्टीचे शहराध्यक्ष संजय आल्हाट यांनी प्रास्ताविक केले . के.सी.पवार,अमित दरेकर,आप्पा पाटील, शुभम आल्हाट,तय्यब शेख,कल्पना जगताप,शर्मिला पिल्ले,तेजस्विनी भंडारे हे मान्यवर उपस्थित होते. हा कार्यक्रम १५ ऑगस्ट रोजी सकाळी १० ते दुपारी १२ यादरम्यान ऑनलाईन सादर केला गेला.तांत्रिक सहकार्य ‘स्टुडिओ हार्मनी’चे रियाज विजन यांचे होते . ………………………………

Latest News