आ.जगताप यांनी दिला खा बारणे यांना झटका शिवसेनेचे जिल्हाप्रमुख चिंचवड गजानन चिंचवडे यांचा भाजपात प्रवेश

शिवसेनेचे जिल्हाप्रमुख चिंचवड गजानन चिंचवडे यांचा भाजपात प्रवेश
पिंपरी : पिंपरी-चिंचवड शिवसेनेत खळबड उडवून देणारी घटना समोर आली आहे. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख गजानन चिंचवडे, कामगार नेते अमोल कलाटे यांच्यासह प्रमुख कार्यकर्त्यांनी आज भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला.
त्यामुळे शहरांत नवीन राजकीय समीकरण सुरु झाले आहे आमदार .जगताप याने दिला खा बारणे यांना झटका दिला आहे
शिवसेनेचे जिल्हाप्रमुख चिंचवड गजानन चिंचवडे यांचा भाजपात प्रवेश केल्याने खा श्रीरंग बारणे यांना आ जगताप यांनी जोर का झटका दिला आहे
मुंबई येथे राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत चिंचवडे यांनी कमळ हाती घेतले. यावेळी माजी शहराध्यक्ष तथा आमदार लक्ष्मण जगताप, संघटन सरचिटणीस अमोल थोरात आदी उपस्थित होते
.
पिंपरी-चिंचवडचे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख गजानन चिंचवडे, कामगार नेते अमोल कलाटे यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी आज माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पार्टीत प्रवेश घेतला. आ. लक्ष्मण जगताप उपस्थित होते