कन्हैय्या कुमार गुजरातचे अपक्ष आमदार जिग्नेश मेवाणी काँग्रेसमध्ये

नवीदिल्ली : जवाहरलाल नेहरू विद्यापीठाचे (जेएनयू) विद्यार्थी संघाचे माजी अध्यक्ष आणि कम्युनिस्ट पार्टीचे माजी नेते कन्हैया कुमार यांनी मंगळवारी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. यापूर्वी त्यांनी काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्या उपस्थितीत काँग्रेसचे प्राथमिक सदस्यत्व स्वीकारले. क्रांतिकारक शहीद भगतसिंग यांच्या जयंतीचे औचित्य साधून या दोन्ही नेत्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला

. दोन्ही नेत्यांच्या पक्षप्रवेशापूर्वी पक्षाचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी शहीद भगतसिंग पार्क येथे शहीद भगतसिंग यांच्या प्रतिमेला अभिवादन केले. दोन्ही नेत्यांच्या स्वागतासाठी काँग्रेस मुख्यालयाबाहेर राहुल गांधींच्या फोटोसह त्यांचे पोस्टर लावले होते.मोठ्या जहाजाला वाचवता येणार नाही, तर छोटे जहाजेदेखील वाचणार नाहीत, असे म्हणत

Latest News