महापालिकेचे आयुक्त राजेश पाटिल यांच्या आदेशाला फाट्यावर मारणारा,महापालिकेचा “रंगीला अधिकाऱ्यांची चर्चा

महापालिकेचे आयुक्त राजेश पाटिल यांच्या आदेशाला फाट्यावर मारणारा महापालिकेचा “रंगीला अधिकारी !चर्चा
पिंपरी (प्रतिनिधी ) पिंपरी चिंचवड महापालिकेच्या एका अधिकाऱ्याला आयुक्त राजेश पाटिल यांनी नोटीस काढून सेवा नियम पाळण्याचे आदेश दिले होते. त्यांच्या आदेशाला फाट्यावर मारून केराची टोपली दाखवणारा भ्रष्ट रंगीला अधिकाऱ्याची दिवसेंदिवस दिवस मुजोरी वाढत मनमानी कारभार वाढत आहे, आयुक्तानी या मुजोर आधिकाऱ्याला दोन वेळा नोटीस काढली होती मात्र माझे कोणी वाकड करू शकत नाही म्हणत तीला केराच्या डब्यात टाकून दिली या अधिकान्याच्या काराबाबत महापालिकेत उघड चर्चा सुरू असून या अधिकान्यावर महापालिका आयुक्त राजेश पाटील मांनी चौकशी करून कडक कारवाईकरावी अशी मागणी होत आहे
.या विभागाच्या उपयुक्तांना तो जुमनात नाही त्यांना अंधारात.. ठेवून ! स्वतःच्या मंडळीबरोबर संगनमत करून महापालिकेने मोठे नुकसान करणारा हा अधिकारी चलाख आहे. की विभागाच्या वरिष्ठ अधिकाया अंधारात ठेवन दिशाभूल करून मोठ-मोठ्या रकमेच्या मलिदा लाटण्याचे काम तो जोरात करताना दिसत आहे या विभाग प्रमुखांच्या सेक्यरिटी एजन्सी च्या बिलावर वर उपयुक्ताच्या सह्या करून घेत असतो
विभागात कार्यरत राहा अधिकारी ठेकेदार एजन्सीच्या संगणमताने महापालिकेचे खूप मोठे नुकसान करीत असून हा अधिकारी फक्त रंगलच नाहीवर रंगेल ही असल्याच्या कथा आहेत. कर्मचार्याच्या अडचणीच्या ठिकाणी बदली इतर समोर अपमानित करणे, ठराविक कर्मचार यांना डोळ्यासमोर ठेवून त्रास देण्याचे काम करतो अशी चर्चा विभागात सुरू आहे
.!सदरील अधिकारी काही वर्षांपूर्वीच महापालिकेच्या या महत्वाच्या भागात रुजू झाला राजकीय दबावाच्या जोरावर विभागप्रमुख प्रमोशन १३०० ते १५०० कर्मचारी ठेकेदारी पद्धतीने कामावर असल्याचे रेकार्ड बनविले मात्र प्रत्यक्षात १००० कर्मचारीही कामावर नसतात. त्याच्या बदल्यात संबंधित एजन्सीज कडून दरमा लाखांची माया जमा करीत असल्याची चर्चा सुरु असून त्यातून त्या त्याने चार फ्लॅट विकत घेतल्याची चर्चा विभागातील कर्मचारी करीत आहेत.
त्याच विभागाच्या या कटात जबरदस्तीने इतर कनिष्ठ सहकारी अधिकाऱ्यांना घेतले असल्याचे सांगितले जात आहे.लोकप्रतिनिधी बरोबर उठबस ..! मा विभागातील कामासाठी निविदा काढली त्यावेळी अनेक लोकप्रतिनिधींनी निविदेत सहभाग घेतला अधिकाऱ्याने निविदा प्रक्रियेत सहभाग घेणा स्नेहाचे संबंध प्रस्थापित केलेला जास्त फायदा प्रचना अधिका लोकप्रतिनिधी बरोबर उदयस सुरू असून त्याद्वारे हा अधिकारी महापालिके जास्तीत जास्त नुकसान करीत असल्याचेही सांगितले पिंपरी महापालिकेचे नुकसान करणारा भ्रष्टाचारी रंगीला अधिकान्याची आयुक्त राजेश पाटील यांनी चौकशी करून त्याच्यावर कडक अशी कारवाई करावी अशी मागणी या विभागातील अधिकारी कर्मचारी करतात.