चिंचवड गाव ते थेरगाव मार्गाला जोडणारा पुल कामासाठी बंद

पिंपरी : कोणतीही सूचना अथवा माहिती दिली नसल्याने वाहन चालक गोंधळात पडले.चिंचवड गाव ते थेरगाव मार्गाला जोडणारा धनेश्वर मंदिराजवळील पुल शनिवारी (दि. ११) कामासाठी थेट बंद करण्यात आला. त्याची कोणतीच पूर्व कल्पना वाहतूक विभाग यांना देण्यात आली नव्हती.तेथून माघारी जाण्याऐवजी पुलावरील पदपथावरील बारक्या मार्गातून वाहन चालकांनी वाहने काढली. त्यामुळे मोठी कोंडी झाली होती.याबाबत वाहतूक विभागाचे पोलीस निरीक्षक राम राजमाने म्हणाले की, संबंधित असता बंद करण्याची कोणतीही परवानगी देण्यात आली नाही. तातडीने तेथे स्टाफ पाठवून त्याची माहिती घेण्यात येईल.कोणतीही सूचना अथवा माहिती दिली नसल्याने वाहन चालक गोंधळात पडले.चिंचवड गाव ते थेरगाव मार्गाला जोडणारा धनेश्वर मंदिराजवळील पुल शनिवारी (दि. ११) कामासाठी थेट बंद करण्यात आला. त्याची कोणतीच पूर्व कल्पना वाहतूक विभाग यांना देण्यात आली नव्हती.तेथून माघारी जाण्याऐवजी पुलावरील पदपथावरील बारक्या मार्गातून वाहन चालकांनी वाहने काढली. त्यामुळे मोठी कोंडी झाली होती.याबाबत वाहतूक विभागाचे पोलीस निरीक्षक राम राजमाने म्हणाले की, संबंधित असता बंद करण्याची कोणतीही परवानगी देण्यात आली नाही. तातडीने तेथे स्टाफ पाठवून त्याची माहिती घेण्यात येईल.

परिणामी या रस्त्यावर वाहतूक कोंडी झाली. पदपथावर धोकादायक पद्धतीने वाहन नेऊन चालक रस्ता घालू काढू लागले होते.चिंचवड गावातून थेरगाव, डांगे चौक या ठिकाणी हा रस्ता जोडत असल्याने तो नागरिकांसाठी सोईस्कर आहे. या या मार्गाचा केवळ दुचाकी वाहना साठी आहे. या पुलाचे गेल्या अनेक दिवसापासून काम सुरू आहे. एकाच पुलासाठी एवढा खर्च सुरू असल्याने स्थानिक नागरिकांनी आश्चर्य व्यक्त केले दरम्यान शनिवारी दुपारी हा मार्ग ट्रॅक्टर आडवा बंद करण्यात आला.

Latest News