पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे विरोधी पक्ष नेते पदी दत्ता साने च कायम राहणार

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे विरोधी पक्ष नेते पदी दत्ता साने च राहणार
पिंपरी( प्रतिनिधी)
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या विरोधी पक्ष नेते पदी दत्ता साने विधानसभा निवडणूक होईपर्यंत विरोधी पक्ष नेते पदी कायम राहणार जवळ जवळ निश्चित झाले आहे त्याचा आकर्मकपणामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पिंपरी चिंचवड शहरात जिवंत राहिली आहे .
भाजपाच्या आमदारांवर व पदााधिकारी वर आक्रमकपणे आरोप केले आहेत. भ्रष्ठाचाराविरोधात आधिकाऱ्याना धारेवर धरतात त्यामुळे त्यांनाच पुढील विधानसभा निवडणूक होई पर्यत कायम ठेवण्याबाबत पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना मध्ये ठरल्याचे समजते
काल शहरात अजित पवार दिवसभर असतानाही त्यांनी नवीन विरोधी पक्ष नेते पदाचे नाव जाहीर केले नाही या वरून त्यांनाही दत्ता सानेच हवे आहेत असे समजते
मागील वेळी योगेह बहल यांना वि रोधी पक्ष नेते पद दिले होते मात्र ते महिन्यातून एकदाच त्याच्या कार्यालयात यायचे तेही सारसाधारण सभेच्या दिवशीच यायचे बहल यांच्या काळात च स्थायी समिती मध्ये सर्वाधिक भ्रष्ठांचार झाला होता मात्र ते गप्प बसले होते
मात्र साने यांच्या आक्रमक पणामुळे शहरांत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला चागले दिवस आले आहेत त्यामुळे त्यांना तीन महिने मुदतवाढ खात्रीलायक माहिती आहे

Latest News