बारामती लोकसभा मतदार संघातील मतदान प्रक्रियेसाठी प्रशासन सज्ज पात्र मतदारांनी या राष्ट्रीय पर्वामध्ये सहभागी होऊन मतदान करावे- कविता द्विवेदी
बारामती, दि. ३ ऑनलाईन परिवर्तनाचा सामना- : बारामती लोकसभा मतदासंघाकरीता मंगळवार ७ मे रोजी मतदान होत असून सर्व घटकातील पात्र...