2024 Loksabha: मतमोजणी केंद्रात व त्याच्या 100 मीटर परिसरात 4 जून रोजी पहाटे 12 ते मतमोजणी संपेपर्यंत आदेश लागू….
ऑनलाईन परिवर्तनाचा सामना- जिल्ह्यातील सर्व मतमोजणी केंद्रात आणि 100 मीटर परिसरात सदर वेळेत भ्रमणध्वनी, लॅपटॉप, आयपॅड, मॅचबॉक्स, कॉडलेस फोन, पेजर,...