श्रीमती विमला भंडारी यांचे निधन


श्रीमती विमला भंडारी यांचे निधन*
पुणे : येथील सु श्राविका,समाज भूषण,ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्यां श्रीमती विमला कनकमल भंडारी (वय ८८) यांचे वृद्धापकाळाने दि 9/11/2022 रोजी पुणे येथे निधन झाले.
त्यांच्यावर वैकुंठ स्मशानभूमी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.त्यांच्या पश्चात मुले,मुली,नातवंडे असा परिवार आहे.उठावना विधी १० नोव्हेंबर रोजी पार पडला तर बैठकविधी १३ नोव्हेंबर पर्यंत पुण्यात होणार आहे.आनंद कम्प्युटर सिस्टिम्सचे संचालक व सामाजिक कायकर्ते संजय भंडारी यांच्या त्या मातोश्री होत.