कोंढव्यात २६ नोव्हेंबर रोजी ‘महामानव उत्सव’

IMG-20221124-WA0173

कोंढव्यात २६ नोव्हेंबर रोजी ‘महामानव उत्सव’

पुणे :महामानवांच्या स्मृतींना अभिवादन करण्यासाठी इनक्रेडीबल समाजसेवक ग्रृप तर्फे ‘भारतीय महामानव उत्सव’ आयोजित करण्यात आला आहे.

२६ नोव्हेंबर २०२२ रोजी दुपारी २ वाजता अबु हनिफा सांस्कृतिक सभागृह कोंढवा येथे हा कार्यक्रम होणार आहे. विविध क्षेत्रात कार्यरत मान्यवरांचा सत्कार करण्यात येणार आहे. इनक्रेडीबल समाजसेवक ग्रृप संस्थापक अध्यक्ष -असलम इसाक बागवान यांनी ही माहिती दिली.

कोंढव्याचे वरीष्ठ पोलिस निरीक्षक सरदार पाटिल शिक्षक, अशोक सोनवणे ,लियाकत अली , अॅड. संतोष म्हस्के, अॅड.अर्चना मोरे ,तमन्ना इनामदार,अशोक गव्हाणे,नदिम इनामदार,डॉ. दीपक बीडकर,जाकिर शेख, मजहर मणियार, मौलाना निजाम,कारी इद्रिस, मुफ्ती शाकिर खान, परविन हाजी फिरोज, मेधा बाबर,राजू सय्यद,सचिन अल्हाट ,नाजिम शेख,सूरेखा जुजकर,आसमा खान,मेहरूनिस्सा शेख , तब्बसुम शेख,निकम ताई, कटारीया भाभी,इब्राहिम शेख,हुसेन शेख, महेंद्र गव्हाणे, अब्दुल बागवान, राजेंद्र बाबर,सुफियान शेख,इसाक शेख, राहुल जगताप,नजिरनाना,अमर पवळे,अहमद खान, मौलाना बादशहा,उस्मान शेख, अक्रम शेख,रीयाज बंगाली, इब्राहिम खान या मान्यवरांना गौरविण्यात येणार आहे.

Latest News