शाई फेक प्रकरणी भिमसैनिक मनोज गरबडे याला जामिन मंजूर

FB_IMG_1671007658615

पिंपरी (ऑनलाइन परिवर्तनाचा सामना) चिंचवडमधील श्रीमन महासाधू श्री मोरया गोसावी समाधी महोत्सवाच्या उद्घाटन समारंभात पाटील उपस्थित होते.त्या आधी त्यांच्यावर शाईफेक करण्यात आली. भाजप नेते व राज्याचे मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्यावर शनिवारी पिंपरी-चिंचवड (Pimpri-Chinchwad) येथे शाईफेक करण्यात आली. होती त्यामध्ये तिघाना पोलिसकाडून अटक करण्यत आली होती। आज पिंपरी न्यायालयाने आज भीमसैनिक मनोज गरबड़े , विजय ओव्हल, धंनजय इजगज या तिघाचा जामिन मंजूर करण्यात आला आहे

पुणे जिल्ह्याचे पालक मंत्री चंद्रकांत पाटील यांनी पैठण येथे एका कार्यक्रमात बोलताना कर्मवीर भाऊराव पाटील, महात्मा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी वादग्रस्त विधान केले होते. या पार्श्वभूमीवर संपुर्ण महाराष्ट्रातून संताप व्यक्त करण्यात आला.

अनावश्यक कलमांचा वापर करण्याचा विरोधात आहे. कलम 326 शस्त्राचा वापर करून गंभीर दुखापत करणे या गुन्ह्यासाठी सुद्धा 10 वर्षे (किंवा जन्मठेप) अशी शिक्षा होऊ शकते मग शाईफेकी साठी कलम 307 जीवे मारण्याचा प्रयत्न हे कलम का लावायला सांगण्यात आले? इतकाच प्रश्न आहे.‘ यावरुन आता पुन्हा राजकीय वातावरण तापण्याची शक्याता वर्तवली जात आहे. या शाईफेकीनंतर ११ पोलिसांना निलंबीत करण्यात आले आहे होते

Latest News