बसपाच्या पुणे शहर सांस्कृतिक विभाग अध्यक्षपदी येरवडा येथील संजय (सनी) सज्जन गाडे यांची निवड..

sany-gade

ऑनलाईन परिवर्तनाचा सामना –

बहुजन समाज पार्टीच्या पुणे शहर सांस्कृतिक विभाग अध्यक्षपदी येरवडा येथील संजय(सनी) सज्जन गाडे यांची नुकतीच निवड करण्यात आली. बहुजन समाज पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश प्रभारी हुलगेश चलवादी यांनी त्यांना निवडीचे पत्र नुकतेच दिले. यावेळी पक्षाचे पुणे शहर समन्वयक राजेश इंद्रेकर, अरविंद लोंढे, इंद्रजीत आरडे यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Latest News