थेरगाव प्रभाग क्रमांक 23 येथे रस्ता डांबरीकरण कामाचे उदघाटन


पिंपरी चिंचवड थेरगाव प्रभाग क्रमांक 23 येथे बापूजी बुवा मंदिर थेरगाव गावठाण मध्ये रस्त्याच्या डांबरीकरणाचे कामाचे उद्घाटन करण्यात आले यावेळी प्रभागाचे विद्यमान नगरसेवक कैलास बारणे अभिषेक बारणे नगरसेविका मनिषा ताई पवार अर्चना ताई बारणे तसेच सामाजिक कार्यकर्ते प्रमोद पवार तानाजी बारणे हनुमंत बारणे व मनपा अधिकारी तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते या रस्त्याचे डांबरीकरण मुळे नागरिकांना रस्त्याने चालताना वाहनांना होणाऱ्या अडचणींचा सामना करावा लागणार नाही त्यामुळे ग्रामस्थही आनंदी होते व प्रभागात विकासकामे होत असल्याने समाधान ही व्यक्त केले