27 मे ला 10 वी परीक्षेचा निकाल

result-1

पुणे (ऑनलाईन परिवर्तनाचा सामना- )

बोर्डाकडून  एसएससी 10 वी परीक्षेचा निकाल येत्या सोमवार 27 मे रोजी जाहीर करण्यात येणार आहे.विद्यार्थ्यांना निकाल दुपारी 1 वाजता अधिकृत वेबसाईटवर पाहता येणार आहे. ज्या विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती ते त्यांचा निकाल बोर्डाच्या अधिकृत वेबसाइट mahahsscboard.in वर पाहू शकतील. याबाबतची माहिती मंडळाकडून प्रसिध्दीपत्रकाद्वारे देण्यात आली

महाराष्ट्र बोर्ड 10 वीचा निकाल कसा चेक करायचा?• रोल नंबर व्यतिरिक्त, आईचे नाव टाकून महाराष्ट्र 10 वीचा निकाल पाहता येईल. यासाठी खालील स्टेप्स फॉलो करा.• mahresult.nic.in ला भेट द्या.

• SSC Examination Result 2024 वर क्लिक करा.• रोल नंबर आणि आईचे नाव भरुन सबमिट करा.• SSC Result तुम्हाला तुमच्या स्क्रीनवर दिसेल.Maharashtra SSC Result 2024: How to Check Online Via SMS, एसएमएसवर चेक करा 10 वीचा निकाल• एसएमएस (SMS) वर निकाल पाहण्यासाठी सर्वप्रथम फोनमधील मेसेज बॉक्स ओपन करा.• त्यानंतर MHSSC (स्पेस द्या) सीट नंबर किंवा रोल नंबर टाईप करा.• मग हा टाईप केलेला मेसेज 57766 या क्रमांकावर सेंड करा.• यानंतर तुम्हाला मेसेजवर तुमचा निकाल पाहता

.