पिंपरी चिंचवड महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ आज एकूण ४४३ उमेदवारांनी घेतली माघार…

आज एकूण ४४३ उमेदवारांनी घेतली माघार; प्रत्यक्ष उमेदवारांची संख्या झाली ६९२
(ऑनलाईन परिवर्तनाचा सामना)
पिंपरी चिंचवड महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६
आज एकूण ४४३ उमेदवारांनी घेतली माघार; प्रत्यक्ष उमेदवारांची संख्या झाली ६९२
क्षेत्रीय कार्यालयनिहाय माघार घेतलेल्या उमेदवारांचा तपशील –
अ क्षेत्रीय कार्यालय –
एकूण उमेदवार – १५७
माघार घेतलेले उमेदवार – ५७
अंतिम उमेदवार – १००
ब क्षेत्रीय कार्यालय –
एकूण उमेदवार – १७६
माघार घेतलेले उमेदवार – ७०
अंतिम उमेदवार – १०६
क क्षेत्रीय कार्यालय –
एकूण उमेदवार – १४५
माघार घेतलेले उमेदवार – ५४
अंतिम उमेदवार – ९१
ड क्षेत्रीय कार्यालय –
एकूण उमेदवार – १२४
माघार घेतलेले उमेदवार – ६३
अंतिम उमेदवार – ६१
इ क्षेत्रीय कार्यालय –
एकूण उमेदवार – ८६
माघार घेतलेले उमेदवार – ३३
अंतिम उमेदवार – ५३
फ क्षेत्रीय कार्यालय –
एकूण उमेदवार – १४७
माघार घेतलेले उमेदवार – ४३
अंतिम उमेदवार – १०४
ग क्षेत्रीय कार्यालय –
एकूण उमेदवार – १००
माघार घेतलेले उमेदवार – ४०
अंतिम उमेदवार – ६०
ह क्षेत्रीय कार्यालय –
एकूण उमेदवार – २००
माघार घेतलेले उमेदवार – ८३
अंतिम उमेदवार – ११७
एकूण उमेदवार – ११३५
एकूण माघार घेतलेले उमेदवार – ४४३
प्रत्यक्ष उमेदवार – ६९२
