01 जुलैपासून थकबाकीदारांवर कारवाई होणार….

Tax

पिंपरी: (ऑनलाईन परिवर्तनाचा सामना)पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या करसंकलन विभागामार्फत मालमत्ताकरावर दहा टक्के सवलतची मुदत मंगळवार ऑनलाईन पद्धतीने कर भरून 10 टक्के सवलत योजनेचा लाभघेतला आहे.
सवलत योजना संपल्यानंतर 1 जुलैपासून करवसुली मोहीम अधिक तीव्र केली जाणार आहे. थकीत कर वसूल करण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. वारंवार आवाहन करून तसेच, जप्तीच्या नोटिसा बजावूनही कर न भरणाऱ्या थकबाकीदारांविरुद्ध जप्तीची कारवाई करण्यात येणार आहे,

शहरातील 7 लाख 44 हजार मालमत्ताधारकांपैकी आतापर्यंत 4 लाख 15 हजार जणांनी एकूण 483 कोटी रुपयांचा कर भरला आहे. सुमारे 3 लाख 46 हजार मालमत्ताधारकांनी 30 जून ही शेवटची तारीख आहे पर्यंत आहे. शेवटचा दिवस शिल्लक असल्याने नागरिकांनी मालमत्ताकर भरून सवलतीचा लाभ घ्यावा असे उपायुक्त पवार यांनी स्पष्ट केले आहे

Latest News