लॉकडाउनची ऐशीतैशी/मुंब्रामध्ये शेकडो मजूर रस्त्यावर

लॉकडाउन संपून आता गावी परत जाता येईल, अशी अपेक्षा ठेवलेल्या मजुरांचा अपेक्षाभंग झाल्याने अनेक मजूर आता रस्त्यावर उतरू लागले आहेत. मुंब्र्यात शेकडो मजूर कामगार नाक्यावर जमले होते. काही वेळानं पोलिसांनी मात्र ही गर्दी पांगवली

Latest News