पिंपरीत 173 जणांवर लॉकडाऊनचे नियम न पाळणाऱ्या कारवाई

पिंपरी : कोरोना महामारीला रोखण्यासाठी लॉकडाऊन जाहीर करण्यात आले आहे. टप्प्याटप्प्याने ते लॉकडाऊन मागे घेण्यात येणार आहे. त्यासाठी त्यात शिथिलता देण्यात आली असली तरी काही निर्बंध अद्यापही लागू आहेत. मात्र त्याकडे दुर्लक्ष करून लॉकडाऊनच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या १७३ जणांवर रविवारी (दि. ७) पोलिसांनी कारवाई केली आहे. गेल्या तीन महिन्यांपासून लॉकडाऊन…

Latest News