हिराबाई वाघेरे यांचे निधन

पिंपरी (दि 3 फेब्रुवारी) पिंपरी गावातील ज्येष्ठ नागरिक हिराबाई नानासाहेब वाघेरे (वय 85 वर्षे) यांचे अल्पशा आजाराने रविवारी निधन झाले. त्यांच्या मागे तीन मुले, तीन मुली, सुना, जावई, नातू, पणतू असा परिवार आहे. पवना सहकारी बँकेचे माजी संचालक व माहिती कायदा कार्यकर्ते रमेश वाघेरे यांच्या त्या मातोश्री होत.

Latest News