अखिल महाराष्ट्र कामगार कर्मचारी संघाच्या जिल्हा अध्यक्ष पदी सिध्दार्थ दिवे यांची निवड

IMG-20190203-WA0049

पुणे – भारिप बहुजन महासंघ प्रणित अखिल महाराष्ट्र कामगार कर्मचारी संघाच्या जिल्हा अध्यक्ष पदी सिध्दार्थ दिवे यांची निवड
महाराष्ट्र राज्य संघटक किशोर कांबळे यांनी त्यांना नियुक्तीचे पत्र दिले
संघटीत व असंघटीत क्षेत्रातली कष्ठकरी कामगार दलित आदिवाशी कर्मचारी यांच्या प्रश्नावर काम करणार असल्याचे निवडी नंतर सांगितले

Latest News