CSR मध्ये उत्कृष्ट काम करणार्या कंपन्यांचा गौरव केल्याने इतरांना प्रेरणा मिळेल- उपमुख्यमंत्री अजित पवार
पुणे : (ऑनलाइन न्यूज परिवर्तनाचा सामना)- सीएसआरच्या माध्यमातून विकासकामांना गती मिळत आहे. शासन, स्थानिक स्वराज्य संस्था आणि कॉर्पोरेट यांच्यातील त्रिसूत्री भागीदारी महत्त्वाची...