आमदार सुनिल शेळके यांनी महाराष्ट्रातील जनतेला हेतु परस्पर दिलेल्या चुकीच्या माहिती बदल्यात लेखी माफी मागून राजीनामा देणार का ?
आमदार सुनिल शंकरराव शेळके यांनी ०९ तारखेला नागपूर येथे अनेक पत्रकारांच्या माध्यमातून मा. मुख्यमंत्री व मा. उपमुख्यमंत्री यांना, तसेच महाराष्ट्रातील...
