कौन बनेगा करोडपती 15 च्या शानदार सोमवारच्या भागात नारायणसेवा आश्रमाचे हरे राम पांडे आणि अष्टपैलू अभिनेत्री शेफाली शाह मंचाची शोभा वाढवणार!
ऑनलाईन परिवर्तनाचा सामना- या सोमवारी सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील कौन बनेगा करोडपती 15 या ज्ञान आधारित रियालिटी गेम शोमध्ये अष्टपैलू अभिनेत्री...