पुण्यात वीज कनेक्शन तोडल्याच्या रागातून एकाने महावितरणच्या महिलेला घरातच कोंडले…
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, माधुरी कुलसंगे महावितरणमध्ये टेक्नीशियन पदावर आहेत. दोन दिवसांपुर्वी त्या मंगळवार पेठेतील सुखनिवास सोसायटीतील थकीत वीज कनेक्शन तोडण्यासाठी...