कुठल्याही घटनेला प्रतिक्रिया देऊ नका, तर प्रतिसाद द्या : मोटिव्हेशनल तज्ञ सोनू शर्मा यांचा तरुणांना सल्ला….
द ब्रदरहूड फाऊंडेशनच्या रोप्यमहोत्सवी वर्षानिमित्त विशेष मार्गदर्शन शिबिराचे आयोजन तरुणाईचा उत्साही प्रतिसादाने रंगले व्याख्यान तरुणांनी स्क्रीन टाईम कमी केला पाहिजे...