ताज्या बातम्या

सिंहगड इन्स्टिट्यूटमधून संस्थेमधील कर्मचाऱ्यांचा भविष्यनिर्वाहनिधी जमा न केल्यामुळे मारुती नवले याच्यावर गुन्हा दाखल…

पुणे (ऑनलाईन परिवर्तनाचा सामना ) -पुणे शहर शैक्षणिक केंद्र आहे. देशभरातून विद्यार्थी शिक्षणासाठी पुण्यात येतात. अनेक नामांकीत संस्था पुणे शहरात...

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आजपासून 3 दिवस पुणे दौऱ्यावर…

ऑनलाईन परिवर्तनाचा सामना- राष्ट्रपतींच्या पुणे दौऱ्यात राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (एनडीए) आणि लष्करी वैद्यकीय महाविद्यालय (एएफएमसी), लोणावळा येथील नौदलाच्या आयएनएस शिवाजी...

संविधान दिननिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसचे अभिवादनसंविधान प्रास्ताविकेचे सामूहिक वाचन

संविधान दिननिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसचे अभिवादनसंविधान प्रास्ताविकेचे सामूहिक वाचन पिंपरी, पुणे (दि. २६ नोव्हेंबर २०२३) राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आझमभाई पानसरे...

राष्ट्रीयत्वाची भावना प्रत्येकाच्या मनात रुजविण्याची गरज

राष्ट्रीयत्वाची भावना प्रत्येकाच्या मनात रुजविण्याची गरज *यशवंतराव चव्हाण साहेबाना शालेय वयापासूनच सामाजिक भान आणि राष्ट्रभक्तीची जाण आलेली होती, त्यामुळेच त्यांनी...

लोकशाहीत प्रत्येकाला मत व्यक्त करायचा अधिकार: उपमुख्यमंत्री अजित पवार

पुणे ऑनलाईन परिवर्तनाचा सामना- सध्या वाचाळवीरांची संख्या वाढली आहे. लोकशाहीत प्रत्येकाला मत व्यक्त करायचा अधिकार संविधानाने दिला आहे. पण त्याचा...

अन्न, पाणी, निवारा सर्वांची गरज असून ती पूर्ण करण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध- मंत्री अतुल सावे

मुंबई (ऑनलाईन परिवर्तनाचा सामना- ) अन्न, पाणी, निवारा ही सर्वांची गरज असून ती पूर्ण करण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध आहे. मुंबई...

आंबेगाव तालुक्यातील जारकरवाडी ग्रामपंचायतीनेने 2 उपसरंपच करण्याचा ठराव…

पुणे ( ऑनलाईन परिवर्तनाचा सामना-) पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील हा प्रयोग राबवला. राज्यात दोन उपमुख्यमंत्री नंतर एखाद्या ग्रामपंचायतीमध्ये दोन उप...

पुणे महापालिकेचे माजी आरोग्य प्रमुख डॉ आशिष भारतीवर गुन्हा

पुणे (ऑनलाईन परिवर्तनाचा सामना-) मुंबई महानगरपालिकेनंतर आता पुणे महापालिकेतही कोविड घोटाळा झाल्याची बातमी समोर येत आहे. पुणे महापालिकेचे माजी आरोग्य...

इंडियन आयडॉल’ हा प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटावा असा शो”

मुंबई (ऑनलाईन परिवर्तनाचा सामना- ) इंडियन आयडॉल 14 मध्ये रणबीर कपूर म्हणाला, “‘इंडियन आयडॉल’ हा प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटावा असा...

मकरंद अनासपुरेंच्या ‘छापा काटा’ चित्रपटाचा ट्रेलर संपूर्ण महाराष्ट्रात घालतोय धुमाकूळ…

मुंबई: ऑनलाईन परिवर्तनाचा सामना- अभिनेते मकरंद अनासपूरे आणि तेजस्विनी लोणारी यांची जोडी असणारा ‘अल्ट्रा मीडिया अँड एंटरटेनमेंट प्रायव्हेट लिमिटेड’ प्रस्तुत...