चैत्यभूमीवर अभिवादनासाठी येणाऱ्या अनुयायांसाठी मुंबई महानगरपालिकेमार्फत करण्यात आलेल्या सोयी सुविधांची मुख्यमंत्री शिंदे कडून पाहणी
मुंबई ऑनलाईन परिवर्तनाचा सामना- डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या चैत्यभूमी येथील स्मारकाच्या ठिकाणी अभिवादन करण्यासाठी देशभरातून येणाऱ्या अनुयायांना विश्रांतीसाठी छत्रपती शिवाजी...