भांडारकर संस्थेच्या लघुसिद्धान्तकौमुदी अभ्यासक्रमाचा प्रशस्तिपत्र प्रदान सोहळा…
पुणे, ऑनलाईन परिवर्तनाचा सामना- भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेच्या लघुसिद्धान्तकौमुदी ऑनलाईन अभ्यासक्रमाच्या यशस्वी विद्यार्थ्यांना येत्या सोमवारी, 12 फेब्रुवारी रोजी पुणे आकाशवाणी...