पिंपरी चिंचवड महापालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसला महापौरपद देणे हीच अजितदादांना खरी श्रद्धांजली ठरेल अरुण पवार यांची मुख्यमंत्र्यांकडून अपेक्षा
(ऑनलाईन परिवर्तनाचा सामना) उपमुख्यमंत्री स्व. अजित पवार यांचे पिंपरी-चिंचवड शहराच्या जडणघडणीत व विकासात मोलाचे योगदान आहे. त्यांच्या या योगदानाचा सन्मान...
